शिक्षक शिक्षण विभाग


(इंग्रजी‚ मराठी‚ गणित‚ उर्दू‚ विज्ञान व सामाजिक शास्त्र विभाग)

  • सेवापुर्व व सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षण
  • पूर्वप्राथमिक ते उच्चमाध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण ‚ कार्यशाळा व परिषदांमधून समक्षीकरण.
  • प्रशिक्षणाची परिणामकारकता तपासण्याकरिता अनुधावन व वेळोवेळी शिक्षकांना प्रत्यक्ष मदत.
  • विविध विषयांमधील अध्ययन - अध्यापन प्रक्रिया आनंददायी‚ विदयार्थी केंद्रीत व रचनावादी प्रक्रियेसाठी मदत कार्यक्रम
  • अध्यापक विद्यालयातील प्राचार्य व अध्यापकाचार्य यासाठी क्षमता संवर्धन कार्यशाळा

कार्यक्रम

  • अध्यापक विद्यालयातील प्राचार्य व अध्यापकाचार्य यासाठी क्षमता संवर्धन कार्यशाळा.
  • आंतर अध्यापक विद्यालयीन स्नेहवर्धन कला व क्रीडा स्पर्धा
  • NIOS, D.EI. Ed Course व ब्रिज कोर्स
  • मूल्यवर्धन कार्यक्रम
  • symposium (district level get together of english teachers for sharing of successful methods & child to learn english)
  • chess (continuous help to english techers form secondary schools)
  • tejas (technolgy enabled education through joint act on & strategic lnitiatives)
  • गणित संबोध उपक्रम
  • प्रार्थमिक गणित अध्यापन शास्त्र