CPD विभाग


(व्यवसाय विषय शिक्षण, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, मानसशास्त्रीय समुपदेशन)

  • शिक्षक व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक समक्षीकरणाची साहाय्य करण्यासाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन
  • इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांची कल मापन चाचणी घेऊन करिअर निवडीसाठी समुपदेशन छात्र विकास करण्यासाठी
  • अध्यापक विद्यालयातील प्राचार्य व अध्यापकाचार्य यासाठी क्षमता संवर्धन कार्यशाळा
  • शिक्षक सक्षमीकरणासाठी दरमहा केंद्रस्तर परिषदांचे आयोजन

कार्यक्रम

  • शैक्षणिक नेतृत्व विकास कार्यक्रम
  • केंद्र प्रमुख शैक्षणिक नेतृत्व विकास कार्यक्रम
  • मुख्याद्यापक शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम
  • प्रशिक्षणाचे व्यवस्थापन
  • पर्यवेक्षीय यंत्रणेची सक्षमीकरण कार्यशाळा
  • केंद्र प्रमुख सक्षमीकरण
  • विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, विशेष साधन व्यक्ती व विशेष शिक्षकांचे सक्षमीकरणासाठी कार्यशाळा