अभ्यासक्रम विकसन व मूल्यमापन, शैक्षणिक माहिती व तंत्रज्ञान, संदर्भ साहित्य विकसन विभाग
- बदलत्या अभ्यासक्रमानुदार व पाठयपुस्तकानुसार सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देणे तसेच नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाची ओळख देणे.
- अध्ययन - अध्यपन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनवणे.
- इयत्ता निहाय विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर तपासणे व तो विकसित करणे यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी संदर्भ साहित्य विकसन करणे.
कार्यक्रम
- इ. १ ली पुनर्रचित पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम प्रशिक्षण (ऑनलाईन )
- इ. ८ वी पुनर्रचित पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम प्रशिक्षण (ऑनलाईन )
- इ. १० वी पुनर्रचित पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम प्रशिक्षण
- तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण ( प्राथमिक / माध्यमिक )
- DIKSHA अप विषयी शाळांमध्ये जागृती.
- Google Link, Blog, App तयार करण्याविषयी मार्गदर्शन
- इ - निर्मिती कार्यशाळा
- सातत्य पूर्ण सर्वकष मूल्यमापन (CCE) अनुधावन
- अध्ययन निष्पत्तीवर आधारित अध्ययन अध्यापनाच्या नियोजनासाठी केंद्रस्तर परिषदांमधून उदबोधन.