संशोधन, क्षेत्रीय आंतरक्रिया, समता विभाग
- राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय अशा विविध स्तरावर लघुसंशोधन व व्यक्ती अभ्यास करणे.
- राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय नवोपक्रमस्पर्धांचे स्पर्धांचे आयोजन व मूल्यमापन करणे.
- विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीची परिणाम कारकता तपासण्यासाठी संशोधन करणे.
- प्राथमिक, माध्यमिक, शिक्षकांमध्ये व्यक्तिअभ्यास, कृतिसंशोधन नवोपक्रम व लघुसंशोधनाचा दृष्टिकोन विकसित करणे.
- बालरक्षक चळवळीचा प्रचार व प्रसार करणे.
कार्यक्रम
- कृतिसंशोधन व नवोपक्रम स्पर्धा
- क्षेत्र भेटी व शाळा भेटी
- विज्ञान केंद्र भेट
- बालरक्षक चळवळ कार्यशाळा
- मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळा (MHM )
- लोकसंख्या शिक्षण अंतर्गत - लोनकृत्य व भूमिकाभिनय स्पर्धा
- दिव्यांग मुले व शिक्षकांना अध्यपान शैलीचे प्रशिक्षण